Priya Ahuja: 'ढोलीडा'... तारक मेहताची रिटा थिरकली नवरात्रीच्या रंगात!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तारक मेहता का उलटा चष्मामध्ये रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया अहुजा सोशल मिडियावर प्रचंड अॅक्टिव असते.

Priya Ahuja | Instagram @priyaahujarajda

तारक मेहता का उलट चष्मा ही मालिका खूप प्रसिद्ध आहे. या मालिकेबरोबरच या मालिकेतील पात्रांची सुद्धा एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

Priya Ahuja | Instagram @priyaahujarajda

रिटा रिपोर्टरचे पात्र प्रिया अहुजा साकारत आहे. भूमिका जरी छोटीशी असली तरी रिटा रिपोर्टरने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

Priya Ahuja | Instagram @priyaahujarajda

प्रिया अहुजाचे पात्र जरी छोटेसे असले तरी तिच्या फॅन्सची संख्या बरीच मोठी आहे.

Priya Ahuja | Instagram @priyaahujarajda

प्रिया अहुजा सोशल मिडिया प्रेमी असून इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आणि चाहते आहेत.

Priya Ahuja | Instagram @priyaahujarajda

प्रिया अहुजाचा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरतो.

Priya Ahuja | Instagram @priyaahujarajda

प्रिया अहुजाचा इंस्टाग्रामवर तिचे ग्लॉमरस आणि सिझलिंग फोटो पाहायला मिळतात.‌

Priya Ahuja | Instagram @priyaahujarajda

प्रिया अहुजा फिटनेस फ्रिक आहे. तसेच, ती तिच्या रियल आयुष्यात ग्लॉमरस आणि स्टायलिस्ट सुद्धा आहे.