Dhinchak Pooja: ट्रोल होणारी ढिंचाक पूजा आता झालीये इतकी सुंदर; याच महिन्यात आहे वाढदिवस

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

'सेल्फी मैने ले ली आज' यूट्यूबवर रिलीज केल्यानंतर ढिंचाक पूजा रातोरात सर्वांच्या नजरेत आली आणि प्रसिद्ध झाली.

Dhinchak Pooja Swag Wali Topi | Instagram/@dhinchakofficial

'यानंतर ढिंचक पूजाने 'स्वॅग वाली टोपी', 'दिलों का शूटर'सह अनेक गाणी रिलीज केली. या गाण्यांमुळे ती ट्रोलही झाली.

Dhinchak Pooja Birthday | Instagram/@dhinchakofficial

ती म्हणते तिला काही फरक पडत नाही. इतकंच नाही तर ढिंचक पूजा 'बिग बॉस 11' चा भागही राहिली आहे.

Dhinchak Pooja Hot Photos | Instagram/@dhinchakofficial

याच महिन्याच्या २३ तारखेला तिचा वाढदिवस येतोय. तिचा जन्म १६ डिसेंबर १९९३ साली झाला. तिचं खरं नाव पूजा जैन आहे.

Dhinchak Pooja Look | Instagram/@dhinchakofficial

पूजा आता फारच सुंदर झालीये, तरीही ट्रोलर्स काही तिचा पिच्छा सोडत नाही.

Dhinchak Pooja Red Dress | Instagram/@dhinchakofficial

पूजा वेगवेगळ्या ग्लॅमरस लूकने अनेकांच लक्षं वेधते.

Dhinchak Pooja Hot Photo | Instagram/@dhinchakofficial

पूजाचा एक तथाकथित एमएमएसही व्हायरल झाला होता, मात्र याबाबतची पुष्टी होऊ शकलेली नाही.

Dhinchak Pooja glamorous look | Instagram/@dhinchakofficial

पूजा इन्स्टाग्रामवर प्रचंड अॅक्टीव्ह असते, आणि नेहमी फोटोजसह रील्सही शेयर करते.

Dhinchak Pooja Birthday Photo | Instagram/@dhinchakofficial

पूजाचे इन्स्टाग्रामवर @dhinchakofficial या नावाने अकाऊंट आहे, यावर तिचे 996K  फॉलोअर्स (followers) आहेत.

Dhinchak Pooja Hair Style | Instagram/@dhinchakofficial

पूजाची गाणी आवडो ना आवडो पण तिचं नवं रुप अनेकांना आवडलं आहे.

Dhinchak Pooja Instagram Photo | Instagram/@dhinchakofficial
Saam Web Stories | Saam TV