Shruti Vilas Kadam
अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट यादीत अव्वल स्थानावर आहे. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झाला आणि भारतात त्याने २६.११ कोटींची कमाई केली.
२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या हृतिक रोशनच्या 'अग्निपथ' या चित्रपटाने भारतात २१.७२ कोटींची कमाई केली.
रणवीर सिंगचा 'सिम्बा' हा चित्रपट यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतात २०.७६ कोटींची कमाई केली.
अक्षय कुमारचा 'केसरी' हा चित्रपट यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला आणि भारतात २०.४० कोटी कमाई केली.
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांचा 'ये जवानी है दिवानी' हा चित्रपट यादीत ५ व्या क्रमांकावर आहे. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतात १९.४२ कोटी कमाई केली.
आलिया भट्ट आणि वरुण धवन यांचा 'कलंक' हा चित्रपट यादीत ६ व्या क्रमांकावर आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतात १८.४५ कोटी कमाई केली.
अक्षय कुमार आणि करीना कपूर यांचा 'गुड न्यूज' हा चित्रपट यादीत ७ व्या क्रमांकावर आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतात १७.२६ कोटी कमाई केली.