Dhanteras 2025: धनत्रयोदशीचा दिवस बनवा शुभ! करा 'या' शुभ कामांचा आरंभ, टाळा 'या' चुका

Dhanshri Shintre

धनत्रयोदशी

या वर्षी धनत्रयोदशीचा सण १८ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून तयारीला सुरुवात झाली आहे.

धन्वंतरीची पूजा

गणपती, देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांच्या पूजेने घरात सुख, शांती आणि समृद्धीचा वास होतो.

दान करणे

या दिवशी झाडू, मीठ, साखर, हळद आणि दूध यांसारख्या वस्तूंचे दान करणे अशुभ मानले जाते.

घरातील साफसफाई

धनत्रयोदशीच्या दिवशी घराचा पूर्वेकडील कोपरा, छत आणि मुख्य दरवाजे स्वच्छ करून शुभ ऊर्जा निर्माण करावी.

जुने सामान बाहेर काढणे

धनत्रयोदशीला घरातील तुटलेल्या वस्तू, जुने कपडे, खराब इलेक्ट्रॉनिक सामान आणि वापरलेल्या चपला बाहेर काढाव्यात.

सकारात्मक ऊर्जा वाढते

या सर्व गोष्टी केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक वातावरण पूर्णपणे दूर होते.

मूर्ती खरेदी करणे

या दिवशी गणपती आणि देवी लक्ष्मी यांच्या मूर्ती खरेदी करणे अत्यंत शुभ आणि मंगल मानले जाते.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

NEXT: धनत्रयोदशीच्या दिवशी घरात कोणत्या गोष्टी आणल्यास मिळते संपत्ती आणि समृद्धी?

येथे क्लिक करा