Madhuri Dixit: एक लाजरा नं साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं..

Manasvi Choudhary

बॉलिवूडची धक धक गर्ल

बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित आजही तिच्या सौंदर्याने लाखो हृदयांवर राज्य करते

Madhuri Dixit | Saamtv

अभिनेत्री माधुरी दिक्षीत

माधुरी ही जशी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते तशीच ती तिच्या डान्ससाठीही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे.

Madhuri Dixit | Instagram/ @madhuridixitnene

करिअरची सुरूवात

माधुरी दिक्षीतने 1984 मध्ये आलेल्या 'अबोध' या सिनेमातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

Madhuri Dixit | Saamtv

या चित्रपटात केला अभिनय

माधुरीने तिच्या करिअरमध्ये 'तेजाब', 'दिल' आणि 'बेटा'सह अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

Madhuri Dixit | Saamtv

अभिनयानं केलं वेड

'तेजाब', 'दिल' आणि 'बेटा'सह अनेक सुपरहिट चित्रपटातील माधुरीच्या अभिनयानं प्रेक्षकांना वेड लावलं

Madhuri Dixit | Saamtv

सुपरहिट चित्रपट

माधुरी अभिनीत प्रत्येक चित्रपटाची तुफान चर्चा होत होती. अनेक चित्रपट सुपरहिट ठरले.

Madhuri Dixit | Saamtv

NEXT: Vidula Chougule : विदुलाबद्दल माहिती नसणाऱ्या गोष्टी जाणून घ्या

Vidula Chougule | Vidula Chougule