Shivani Tichkule
सोनारिका भदोरिया कायम चर्चेत असते.
'देवों के देव महादेव'मध्ये माता पार्वतीची भूमिका साकारणाऱ्या सोनारिकाला या शोमधून विशेष ओळख मिळाली.
ती अनेकदा तिचा बोल्ड लूक शेअर करत असते.
आता पुन्हा एकदा सोनारिकाचे लेटेस्ट फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
सोनारिकाच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे.
सोशल मीडियावरही लोक सोनारिकाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात.
सोनारिका तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी खूप इन्स्टाग्रामवर सक्रिय आहे.
सोनारिका जवळपास दररोज तिच्या पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते.