Detox Diet: शरीरातील रक्त साफ करण्यासाठी फायदेशीर ठरतील 'हे' फूड

कोमल दामुद्रे

आपल्या शरीरात अनेक प्रकारचे विषारी पदार्थ असतात, जे बाहेर पडणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा आपण अनेक आजारांना बळी पडू.

foods for Detox body

शरीर डिटॉक्स केल्याने आपले रक्त शुद्ध होते, कारण रक्ताच्या मदतीने ऑक्सिजन शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचविला जातो.

foods for liver detox

चला जाणून घेऊया कोणत्या गोष्टी खाऊन तुम्ही तुमचे रक्त स्वच्छ करू शकता.

foods for liver detox

लिंबू

foods for liver detox

आले आणि गुळाचा चहा

foods for liver detox

तुळस चहा

foods for liver detox

हिरवी धणे-पुदिना चहा

foods for liver detox
foods for detox