Shruti Vilas Kadam
प्रियांका चोप्रा ग्लोबट्रोटर इव्हेंटमध्ये पारंपरिक पांढऱ्या लेहेंगामध्ये दिसली, या लूकमध्ये ती ग्लॅमरस आणि रॉयल दिसत होती.
या कार्यक्रमात तिच्या आगामी वरनासी चित्रपटातील “मंदाकिनी” या भूमिकेची पहिली झलक चाहत्यांना दाखवण्यात आली.
तिच्या लूकमध्ये तिने टेंपल-ज्वेलरीचा भरपूर वापर केला आहे. मोठा चोकर, लांब नेकलेस, मांग-टिका आणि आकर्षक ब्रेसलेट्स.
प्रियांकाने चाहत्यांना आणि पापराज़ींना हात जोडून नमस्कार केला, ज्यामुळे तिच्या पारंपरिक अवताराला अधिक सुंदर स्पर्श मिळाला.
पॅप्स आणि फॅन्ससोबत ती अगदी प्रेमाने फोटो क्लिक करताना दिसली, यामुळे तिची विनम्रता आणि साधेपणा जाणवत होता.
इव्हेंटमध्ये तिने महेश बाबूला “legendary” असे संबोधून त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या आदरातिथ्याचे कौतुक केले.
सोशल मीडियावर लोकांनी तिच्या पारंपरिक आणि सौम्य लूकचे कौतुक करत तिला “अप्सरा” म्हणत प्रशंसा करत आहेत