Deepika Padukon: दीपिकाचा खास ब्रॅडसाठी पॅरिसमध्ये फोटोशूट; पॅरिसीयन लूकमुळे दीपिका चर्चेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दीपिका पदुकोण सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असते.

Deepika Padukone Photos | Instagram/ @deepikapadukone

तिने आपल्या अभिनयाची छाप बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये सोडली आहे.

Deepika Padukone Photos | Instagram/ @deepikapadukone

दीपिकाने नुकतेच नवे फोटोशूट शेअर केले असून तिने ते पॅरिसमध्ये शूट केले आहे.

Deepika Padukone Photos | Instagram/ @deepikapadukone

दीपिकाच्या पॅरेसियन लूकमधील फोटो व्हायरल झाले आहे.

Deepika Padukone Photos | Instagram/ @deepikapadukone

दीपिकाने सध्या पॅरिसमध्ये ब्रॅंड प्रमोशन टुर करत आहे.

Deepika Padukone Photos | Instagram/ @deepikapadukone

प्रिंटेड रफेल ड्रेसमध्ये दीपिका खूप सुंदर दिसत आहे.

Deepika Padukone Photos | Instagram/ @deepikapadukone

तिने त्या ड्रेसवर बोल्ड मेकअप केला आहे.

Deepika Padukone Photos | Instagram/ @deepikapadukone

दीपिकाच्या अभिनयामुळे सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

येथे क्लिक करा