Deepika Padukone: 'सुपरबोल्ड' दीपिकाचं भगव्या थाई स्लिट गाऊनमधलं सौंदर्य पाहाचं, प्रेमात पडाल!

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडची मस्तानी गर्ल दीपिका पदुकोण अभिनीत पठाण हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे.  

Deepika Padukone

शाहरूख खान दिग्दर्शित पठाण चित्रपटात दीपिकाच्या नावाची तूफान चर्चा आहे.

Deepika Padukone And Shah Rukh Khan

चित्रपटात दीपिकाची स्टंटबाजी पाहून चाहते थक्क होत आहेत.

Deepika Padukone

पठाण चित्रपटामुळे दीपिका पदुकोण मागील काही दिवसांपासून चर्चेत होती

Deepika Padukone

यामुळे दीपिकाच्या खास लूक अन् अभिनय पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते.

Deepika Padukone

बॉलिवूडमध्ये दीपिकाने तिच्या सौंदर्याने उच्चांक गाठला आहे.

Deepika Padukone

देशातच नाही तर परदेशातही दीपिकाच्या सौंदर्याची भूरळ पडत आहे.

Deepika Padukone

NEXT:Komal And Bobby Photos| 'कपल इन ब्लॅक',कोमलने पतीसोबत केलं फोटोशूट

येथे क्लिक करा...