Deepika- Ranveer: "का रे दुरावा" घटस्फोटाच्या त्या चर्चांवर दीपिकाचे सडेतोड उत्तर; म्हणाली...

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग बॉलिवूडच्या लोकप्रिय जोडीपैकी एक आहेत.

Deepika- Ranveer | Instagram @ranveersingh And @ deepikapadukone

अलिकडेच दीपिका आणि रणवीर यांच्या नात्याच दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

Deepika- Ranveer | Instagram @ranveersingh And @ deepikapadukone

नुकताच एका मुलाखतीत दीपिकाने तिच्या रंगतदार आयुष्याबद्दल सांगत दुरावाच्या चर्चाना पूर्णविराम दिला आहे.

Deepika- Ranveer | Instagram @ranveersingh And @ deepikapadukone

तिने आमच्या दोघांत 'ऑल इज वेल' असल्याचं सांगितलं आहे.

Deepika- Ranveer | Instagram @ranveersingh And @ deepikapadukone

रणवीर आणि मी कामाामुळे काही दिवसांपासून एकमेकांपासून दूर आहोत. मात्र लवकरच मी परतणार आहे. मला पाहून त्याला आनंद होईल. असे म्हटलं आहे.

Deepika- Ranveer | Instagram @ranveersingh And @ deepikapadukone

२०१८ मध्ये दीपिका आणि रणवीर लग्नबंधनात अडकले.

Deepika- Ranveer | Instagram @ranveersingh And @ deepikapadukone
येथे क्लिक करा...