Shweta Tiwari: महिन्याची सुरुवात अशी व्हावी, तुला पाहावं अन् पहाट व्हावी!

साम टिव्ही ब्युरो

Instagramभोजपुरी इंडस्ट्री

श्वेता तिवारीला कोणत्याही ओळखीची गरज नाही. बॉलीवूड असो वा भोजपुरी इंडस्ट्री, सर्वत्र श्वेताने आपली क्षमता सिद्ध केली आहे.

Shweta Tiwari | Instagram

मुलगी पलक तिवारी

वयाच्या 43 व्या वर्षी श्वेता तिवारी आपली 23 वर्षांची मुलगी पलक तिवारी हिला फिटनेसच्या बाबतीत मागे सोडताना दिसते.

Shweta Tiwari | Instagram

दोन मुलांची आई

श्वेताचे फोटो पाहून लोकांचा विश्वास बसत नाही की ती दोन मुलांची आई आहे.

Shweta Tiwari | Instagram

फिटनेसचे रहस्य

श्वेताच्या फिटनेसचे रहस्य तिच्या आहारात दडलेले आहे.

Shweta Tiwari | Instagram

प्रसाद नंदकुमार शिर्के

श्वेता तिवारीचे फिटनेस कोच प्रसाद नंदकुमार शिर्के यांनी तिच्या डाएट प्लॅनबद्दल माहिती दिली आहे.

Shweta Tiwari | Instagram

श्वेता

श्वेता तिवारी दिवसातून एकदाच Solid Meal घेते.

Instagram

एक हजार कॅलरीज

श्वेता तिवारी एका दिवसात एक हजार कॅलरीज घेते. यामध्ये चिकन किंवा मासे, हिरव्या भाज्या आणि ज्वारीच्या भाकरीचा समावेश आहे.

Shweta Tiwari | Instagram

दही आणि बदाम

श्वेता तिवारी 90 ग्रॅम ग्रीक दही आणि 10 बदाम न्याहारीसाठी घेत असे.

Shweta Tiwari | Instagram

Next : थंडीत सकाळी रिकाम्या पोटी प्या हळदीचे पाणी, मिळतील अनेक फायदे

Benefits Of Turmeric water | Canva
<strong>येथे क्लिक करा</strong>