Surabhi Jayashree Jagdish
आज आम्ही तुम्हाला अशाच काही टीप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा ताण दूर होणार आहे.
तुमच्या आयुष्यात जे वाईट घडलंय ते लक्षात ठेवू नका.
काहीही असूदे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करा.
आपल्या कुटुंबाकडे आणि प्रियजनांना पुरेसा वेळा द्या
नवीन ठिकाणी फिरायला जा
दररोज व्यायाम आणि मेडिटेशन करा.
वेळ काढून लहान मुलांसोबत खेळा.
जुन्या मित्रांना भेटा तसंच नवीन मित्र बनवा.
Vastu Shastra: संध्याकाळच्या वेळेस चुकूनही करू नका 'ही' कामं