Priya More
लग्न झाल्यानंर दोन व्यक्ती एका सुंदर बंधनात बांधल्या जातात. लग्नानंतर ते एकत्र राहू लागतात.
पण बऱ्याचदा लग्नानंतर वैचारित मतभेद होत पती-पत्नींचे भांडण होते. त्यानंतर ते घटस्फोट घेऊन विभक्त होतात.
जर पती-पत्नी या नात्यावर खुश नसाल तर तुम्ही घटस्फोट घेऊ शकतात. कायद्यात घटस्फोटाची तरतूद आहे.
पती-पत्नी कायदेशीररित्या विभक्त होऊ शकतात. पण लग्नांतर किती दिवसांनी घटस्फोट घेता येऊ शकतो हे बऱ्याच जणांना माहिती नसते.
लग्नानंतर पती-पत्नीचे जमत नसेल. तर लग्नाच्या एका आठवड्यानंतरच ते घटस्फोटासाठी अर्ज करू शकतात आणि वेगळे राहू शकतात.
घटस्फोट देण्यापूर्वी न्यायालयाने दोन्ही पक्षांना 6 महिन्यांची मुदत दिली आहे. या कालावधीत त्यांना समेट घडवायचा असेल तर ते तसे करू शकतात.
घटस्फोट आणि न्यायिक विभक्त होणे दोन्ही हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत येतात. पण दोन्हीबाबत वेगवेगळ्या कलमांत तरतूद करण्यात आली आहे.
विवाहित जोडपे ज्यांना लग्नानंतर एक वर्षाच्या आत वेगळे व्हायचे आहे. ते विभक्त होण्यासाठी न्यायालयात जाऊ शकतात.
न्यायालयाने दोन्ही पक्षांना वेगळे राहण्याची परवानगी दिली. जेणेकरून दोघेही शेवटी चांगला निर्णय घेऊ शकतील.