Darya Ghat: मुंबई- पुण्यापासून जवळील दाऱ्या घाट कधी पाहिला का? निसर्गसौंदर्यचा अद्भूत नजारा अनुभवा

Siddhi Hande

दाऱ्या घाट

पावसाळ्यात अनेकजण फिरायला जायचा प्लान करतात. तुम्ही मुंबई पुण्यापासून जवळ असलेल्या दाऱ्या घाटाला भेट देऊ शकतात.

Darya Ghat | Google

जुन्नर

जुन्नरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या या दाऱ्या घाटात तुम्हाला निसर्गसौंदर्य अनुभवता येईल.

Darya Ghat | Google

सौंदर्य

दाऱ्या घाट हे सौंदर्याचे उत्तम उदाहरण आहे. येथील सौंदर्य पाहण्यासारखे असते.

Darya Ghat | Google

धबधबे

पावसाळ्यात तर दाऱ्या घाटात खूप धबधबे पाहायला मिळतात. पर्यटतांची खूप गर्दी असते.

Darya Ghat | Google

माळशेज घाट आणि नाणेघाटापासून जवळ

दाऱ्या घाट हा माळशेज घाट आणि नाणेघाटापासून खूप जवळ आहे. येथे जाऊन तुम्हाला हिरव्यागार निसर्गाचा अनुभव घेऊ शकतात.

Darya Ghat | Google

ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण

दाऱ्या घाट हा ट्रेकर्साठी उत्तम आहे. हा घाट जास्त प्रसिद्ध नसल्याने इथे तुम्हाला जास्त गर्दी मिळणार नाही.

Darya Ghat | Google

वन डे ट्रीप

तुम्ही वन डे ट्रीपसाठी दाऱ्या घाटात जायचा नक्कीच प्लान करु शकतात. मित्र किंवा कुटुंबासोबत तुम्ही ही ट्रीप करु शकतात.

Darya Ghat | Google

Next: नाशिकवरुन रत्नागिरीला जायचंय? आरामदायक प्रवास कसा कराल? वाचा योग्य मार्ग आणि टिप्स

येथे क्लिक करा