Dark Circle Remedies: डोळ्यांखाली डार्क सर्कल झालेत? हे उपाय करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुरेशी झोप

पुरेशी झोप न झाल्याने डोळ्यांखाली डार्क सर्कल निर्माण होतात.

Dark Circles | Yandex

खराब रक्तभिसरण

शरीरातील खराब रक्तभिसरणामुळे डार्क सर्कल होतात.

Dark Circle Remedies | Yandex

डार्क सर्कल

डोळ्यांखाली डार्क सर्कल कमी करण्यासाठी अॅलोवेरा जेल फायदेशीर आहे.

Aloe Vera | Yandex

अॅलोवेरा जेल

तुम्ही डोळ्यांखाली अॅलोवेरा जेल लावून मसाज करा. त्यामुळे डार्क सर्कल कमी होतील.

aloe vera gel | Yandex

विटामिन ई

कोरफडमध्ये विटामिन ई जास्त प्रमाणात असते. यामधील जीवसत्त्वे डार्क सर्कल कमी करतात.

Dark Circle Remedies | Yandex

दही आणि हळदीचे मिश्रण

दही आणि हळदीचे मिश्रण डोळ्यांखाली लावल्याने डोळ्यांखालील त्वचा उजळते. त्यामुळे डार्क सर्कल कमी होतात.

Youghurt and turmeric | Canva

गुलाब पाणी आणि अॅलो वेरा जेल

दररोज रात्री डोळ्यांखाली गुलाब पाणी आणि अॅलो वेरा जेल लावून मालिश करा. यामुळे तुमची त्वचा खूप मऊ आणि मुलायम होईल.

Rose water | yandex

Disclaimer

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

Next: उन्हाळ्यात त्वचा टॅन होतेय? चेहऱ्याला 'व्हिटॅमिन सी' सीरम लावा

Vitamin C Serum | Yandex