Shivani Tichkule
'दिल दोस्ती डान्स' या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे वृषिका मेहता.
वृषिका मेहता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
नुकतेच तिने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
वृषिकाने लेटेस्ट फोटोमध्ये साडी परिधान केली आहे.
वृषिकाचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहे.
वृषिकाच्या या फोटोवर चाहते कमेंटचा पाऊस करत आहेत.
18 डिसेंबर रोजी वृशिकानं तिच्या साखरपुडा झाला.
या लूकमध्ये वृषिका खूपच सुंदर दिसत आहे.