Vrushika Meheta Photos : सारी के फॉल सा..., वृषिकाचा हॉट अंदाज !

कोमल दामुद्रे

अभिनेत्री

दिल दोस्ती डान्स या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री वृषिका.

Vrushika Meheta | Instagram /@ vrushyy

सक्रीय

वृषिका सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Vrushika Meheta | Instagram /@ vrushyy

फोटो

नुकतेच तीने तीच काही नवीन फोटो शेअर केले आहे.

Vrushika Meheta | Instagram /@ vrushyy

साडी

या लेटस्ट फोटोशूटमध्ये तिने पिवळ्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Vrushika Meheta | Instagram /@ vrushyy

बीच लोकेशन

हे फोटोशूट तिने बीच लोकेशन शूट केले असून ती एकदम हॉट दिसत आहे.

Vrushika Meheta | Instagram /@ vrushyy

व्हायरल

तिचे फोटो तुफान व्हायरल होत असून ती चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

Vrushika Meheta | Instagram /@ vrushyy

कॅप्शन

सारी के फॉल सा... असं कॅप्शनही तिने त्या फोटोवर दिले आहे.

Vrushika Meheta | Instagram /@ vrushyy

चाहता वर्ग

तिचा चाहता वर्ग देखील अधिक मोठा आहे.

Vrushika Meheta | Instagram /@ vrushyy

डान्स

सोशल मीडियावर ती तिच्या डान्सच्या माध्यमातून अधिक लोकप्रिय झाली आहे.

Vrushika Meheta | Instagram /@ vrushyy

Next : पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा! प्राजक्ताच खुललं सौंदर्य...