Shakti Mohan : शक्ति मोहनने बिकिनीमध्ये दिल्या किलर पोझ; पाहा फोटो

Shivani Tichkule

कोरिओग्राफर शक्ती मोहनने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Dancer Shakti Mohan | Instagram

या फोटोमध्ये शक्तीने बिकिनी परिधान केली आहे.

Shakti Mohan Photos | Instagram

या फोटोमध्ये शक्तीचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे.

Shakti Mohan Bikini Look | Instagram

सोशल मीडियावर ती आपल्या आकर्षक स्टाइलने लोकांना वेड लावत असते.

Shakti Mohan Photos | Instagram

फोटोमध्ये तिने स्टायलिश ब्लॅक बिकिनीमध्ये फिगर फ्लॉंट केली आहे.

Shakti Mohan New Look | Instagram

या फोटोमध्ये शक्ती खूपच हॉट दिसत आहे. 

Shakti Mohan Bold Look | Instagram

शक्तीच्या या फोटोवर लाखो लाईक्स आणि कमेंट्स येत आहे.

Shakti Mohan Bikini Photos | Instagram

सोशल मीडियावर शक्तीचा मोठा चाहता वर्ग आहे.

Shakti Mohan Instagram Post | Instagram
Saam Web Stories | Saam TV
क्लिक करा