Manasi Naik: मानसीच्या नयनी नक्षत्र तारा अन् चांद डोळ्यात; सौंदर्य बेभान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध नृत्यांगणा

प्रसिद्ध नृत्यांगणा मानसी नाईक नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Manasi Naik | Instagram

सोशल मीडिया

सोशल मीडियावर मानसी नाईक नेहमी चर्चेत असते.

Manasi Naik | Instagram

ओळख

मनोरंजनसृष्टीत आपल्या नृत्याच्या जोरावर मानसीने वेगळाच ठसा उमटवला आहे.

Manasi Naik Princes Look | Instagram

मानसीचं गाणं

'बघतोय रिक्षावाला' हे मानसीचं गाणं आजही चाहते विसरले नाहीत.

Manasi Naik | Instagram

स्टाईल

मानसीने साडी परिधान केली आहे तिचे फोटो पाहताच चाहते भारावून गेले आहेत.

Manasi Naik | Instagram

कौतुकाचा वर्षाव

मानसीच्या सुंदर फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असतो.

Manasi Naik | Instagram

नृत्याची अदा

मानसीने अनेक 'आयटम साँग' गाण्यात नृत्याची अदा दाखवली आहे.

Manasi Naik | Instagram

NEXT: Priya Bapat: प्रियाचा स्टायलिश अंदाज फोटो पाहून म्हणाल, 'दिल तो पागल है'

Priya Bapat | Instagram @priyabapat
येथे क्लिक करा...