Dancer Gautami Patil: गौतमी पाटीलचं शिक्षण किती झालंय?

Satish Daud

महाराष्ट्रात

गौतमी पाटीलला ओळखत नाही, असा तरुण महाराष्ट्रात शोधून सुद्धा सापडणार नाही.

Dancer Gautami Patil | Instagram

वेगळी ओळख

अगदी खूप कमी दिवसांत गौतमी पाटीलने राज्यभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Dancer Gautami Patil | Instagram

डान्सचे चाहते

गौतमीची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोईंग आहे, अनेकजण तिच्या डान्सचे चाहते आहेत.

Dancer Gautami Patil | Instagram

शिक्षण

पण गौतमी पाटीलचे शिक्षण नेमके किती झाले? हे तुम्हाला माहिती आहे का?

Dancer Gautami Patil | Instagram

गौतमी पाटील

काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलने स्वत:च आपल्या शिक्षणाबद्दल खुलासा केला होता.

Dancer Gautami Patil | Instagram

नृत्यासाठी

माझं शिक्षण फक्त दहावीपर्यंत झालं असून त्यानंतर मी नृत्यासाठी प्रवेश घेतलं, असं ती म्हणाली होती.

Dancer Gautami Patil | Instagram

वादाच्या भोवऱ्यात

गौतमी पाटील तिच्या डान्सच्या कृतीवरून अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सुद्धा सापडली आहे.

Dancer Gautami Patil | Instagram

तरुणांची गर्दी

महाराष्ट्रात गौतमी पाटीलचा कुठेही कार्यक्रम असला, की तरुणांची मोठी गर्दी दिसते.

Dancer Gautami Patil | Instagram

NEXT: सायली पाटीलचा नवा लूक पाहिलात का?

Sayli Patil Photos | Instagram
क्लिक करा