Gautami Patil: पाहावं फुलाला की तुला, कळत नाही मनाला...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिध्द लावणी कलावंत

लावणी कलावंत गौतमी पाटील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते.

Gautami Patil | Instagram

तरूणाई घायाळ

सोशल मीडियावर तरूणाईमध्ये गौतमीच्या गाण्याची आणि नृत्याची चर्चा असते

Gautami Patil | Instagram

अदाकारी आणि नृत्य

पाटलांचा बैलगाडा.. हे गाणं जरी ऐकलं तरी सबसे कातील गौतमी पाटीलचं नाव आपसुकच समोर येतं.

Gautami Patil | Instagram

गौतमीचे कार्यक्रम

राज्यभरात गौतमीचे अनेक कार्यक्रम होत असतात. कोणाचा बर्थडे किंवा काही कार्यक्रम असो गौतमीचा कार्यक्रम आयोजित केला होता.

Gautami Patil | Instagram
Gautami Patil | Instagram

कार्यक्रमाला चाहत्यांची तुफान गर्दी

आणि यानंतर तिचा शो पाहण्यासाठी चाहते लाखोंच्या संख्येने गर्दी करत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिचे कार्यक्रम बंद होण्याच्या चर्चा वेग धरू लागल्या आहेत.

दिलखेचक अदा

गौतमीच्या दिलखेचक अदा आणि मनमोहक सौंदर्याने तरूणाई घायाळ होत आहे कार्यक्रमादरम्यान अनेकदा गदारोळ होताना दिसतो.

Gautami Patil | Instagram

कार्यक्रम करणार नाही

यामुळे नुकतचं एका कार्यक्रमात स्वत: गौतमीने असाच धिंगाणा होणार असला तर मी कार्यक्रम करणे बंद करेन असं म्हटलं आहे.

Gautami Patil | Instagram

NEXT: Prajakta Gaikwad|अस्सल मराठमोळ सौंदर्य, पाहताच क्षणी भुरळ

Prajakta Gaikwad | Instagram
येथे क्लिक करा...