Gangappa Pujari
शक्ती मोहन ही बॉलिवूडमधूल सर्वात यशस्वी कोरिओग्राफर आणि डान्सर म्हणून ओळखली जाते.
ती प्रत्येक नृत्यप्रकार सुंदरपणे कोरिओग्राफ करते.
तिच्या डान्स मूव्ह्समुळे लाखो लोकांच्या हृदयाची धडधड वाढते
शक्ती मोहननं स्टार प्लसवरील डान्स रिअॅलिटी शो ‘डान्स प्लस’ (Dance Pluse) मध्ये जज म्हणूनही काम केलं आहे
दिल्लीमध्ये जन्मलेल्या शक्ती मोहनने यशाचे हे शिखर मेहनतीच्या बळावर गाठले आहे.
शक्ती मोहनने 'डीआयडी सीझन 2'मधून करिअरला सुरुवात केली. यामध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.
सध्या शक्तीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे...
फोटोंंमध्ये शक्तीचा ट्रेडिशनल अवतार पाहायला मिळत आहे..