Daksha Nagarkar:दिक्षाचा थाटच न्यारा! सौंदर्य नजरेत मावतेय कुठं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मॉडेल - अभिनेत्री

दिक्षा नागारकर ही साऊथची अभिनेत्री आहे.

Daksha Nagarkar | Instagram

सोशल मीडिया अॅक्टिव्ह

सोशल मीडियावर दिक्षा सक्रिय असते.

Daksha Nagarkar | Instagram

मोठा चाहतावर्ग

दिक्षा नेहमीच तिचे फोटो पोस्ट करत असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

Daksha Nagarkar | Instagram

ग्लॅमरस फोटो

या फोटोंत दिक्षा ग्लॅॅमरस अंदाजात चाहत्याचे लक्ष वेधून घेते आहे.

Daksha Nagarkar | Instagram

एथनिक लूक

दिक्षाने लेहेंगा- चोळी परिधान केली ज्यामध्ये ती अप्रतिम दिसतेय

Daksha Nagarkar | Instagram

फोटो व्हायरल

दिक्षाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Daksha Nagarkar | Instagram

लाईक्सचा वर्षाव

दिक्षाच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Daksha Nagarkar | Instagram

NEXT: Turtle Ring Benefits|हातात कासवाची अंगठी का घातली जाते?

Turtle Ring Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा...