Rashi Bhavishya: घर खरेदीचं स्वप्न आज पूर्ण होईल; पैशांच्या अडचणी मोकळ्या होतील

Ruchika Jadhav

मेष

अनुकूल असे परिवर्तन होण्याची शक्यता आहे. निर्णय योग्य ठरतील.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ

आर्थिक क्षेत्रात चांगली स्थिती राहील. संततीसौ‘य लाभेल.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन

अडचणी जाणवतील. उच्च दर्जाच्या व्यक्तींबरोबर स्नेहपूर्ण संबंध निर्माण होतील.

Mithun Rashi | Saam TV

कर्क

मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल.

Kark Rashi | Saam TV

सिंह

एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना गुरुकृपा लाभेल.

Sinh Rashi | Saam TV

कन्या

आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय, अंदाज अचूक ठरतील.

Kanya Rashi | Saam TV

तुळ

तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक

उत्साह, उमेद वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

Vruschik Rashi | Saam TV

धनु

मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

प्रॉपर्टीच्या कामामध्ये यश मिळेल. मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. काहींना हितशत्रुंचा त्रास जाणवेल.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. Adah Sharma

Min, Daily Horoscope | Saam Tv

Adah SharmaAdah Sharma : अदा तुझे डोळे मला खूप काही सांगतायत

Adah Sharma | Saam TV