Horoscope Today: 'या' राशीच्या तरुणींना मिळणार उत्तम नवरा

Shivani Tichkule

मेष

कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ

दैनंदिन कामात सुयश लाभेल. मनोबल व उत्साह वाढणार आहे.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. व्यवसायातील आर्थिक व्यवहार टाळावेत.

Mithun Rashi | Saam TV

कर्क

काहींना विविध लाभ होतील. तुम्ही आपल्या मतांबद्दल ठाम रहाल. उत्तम नवरा मिळणार.

Kark Rashi | Saam TV

सिंह

व्यवसायातील महत्त्वाच्या कामांसाठी दिवस विशेष अनुकूल आहे.

Sinh Rashi | Saam TV

कन्या

एखादी भाग्यकारक घटना घडेल. अडचणी कमी होतील.

Kanya Rashi | Saam TV

तुळ

एखादा मनस्ताप संभवतो. मानसिक अस्वस्थता राहील.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक

आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल.

Vruschik Rashi | Saam TV

धनु

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.नोकरीतील व्यक्तींना सुसंधी.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

संतति सौख्य लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देवू शकाल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ

मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहून यश मिळेल.

Meen Rashi | Saam TV

Next : तिचे डोळे अन् सौंदर्य इतके बोलके की पाहताक्षणी प्रेमात पडाल