Daily Horoscope Today : आज आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार

Chandrakant Jagtap

मतभेदाची शक्यता

मेष : नातेवाईकांशी मतभेदाची शक्यता आहे. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल.

Mesh Rashi | Saam TV

आर्थिक लाभ

वृषभ : आर्थिक लाभ होणार आहेत. शेअर्समध्ये धाडस करावयास हरकत नाही.

Vrushabh Rashi | Saam TV

आत्मविश्‍वास वाढेल

मिथुन : आत्मविश्‍वास वाढेल. नोकरीत व कौटुंबिक जीवनात जबाबदारी वाढेल.

Mithun Rashi | Saam TV

यश मिळेल

कर्क : लेखन, प्रकाशन या क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. नवे परिचय होतील.

Kark Rashi | Saam TV

महत्त्वाची बातमी मिळेल

सिंह : महत्त्वाची बातमी समजेल. व्यवसायात चांगली स्थिती राहाणार आहे.

Sinh Rashi | Saam TV

चिकाटी वाढेल

कन्या : वैवाहिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

Kanya Rashi | Saam TV

अपेक्षित यश

तुळ : व्यवसायात थोड्या फार अडचणी जाणवणार आहेत. अपेक्षित यश मिळणार नाही.

Tul Rashi | Saam TV

सुयश लाभेल

वृश्‍चिक : मुलामुलींच्या संदर्भात सुयश लाभेल. त्यांचे नोकरीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Vruchik Rashi | Saam TV

व्यवसायात चांगली स्थिती

धनु : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागणार आहेत. व्यवसायात चांगली स्थिती राहाणार आहे.

Dhanu Rashi | Saam TV

इतरांना स्फूर्ती द्याल

मकर : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. इतरांना तुम्ही स्फूर्ती द्याल, मार्गदर्शन कराल.

Makar Rashi | Saam TV

आर्थिक लाभ

कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.

Kumbh Rashi | Saam TV

बौद्धिक यश

मीन : बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.

Min, Daily Horoscope | Saam Tv

NEXT : टॅनिंगचं टेंशन सोडा, आजपासून करा हा सोपा उपाय

Tanning Tips In Marathi | SAAM TV