Daily Skin Care: दररोज फक्त 5 मिनिटं करा स्किन केअर , दिवसभर चेहरा राहील फ्रेश

Manasvi Choudhary

स्किनकेअर

त्वचेची योग्य रित्या काळजी घेण्यासाठी नियमितपणे स्किनकेअर करणे महत्वाचे आहे.

Daily Skin Care

मॉर्निग स्किन केअर

मॉर्निग स्किन केअर केल्याने संपूर्ण दिवसभर मूड फ्रेश राहतो व चेहरा टवटवीत दिसतो.

Daily Skin Care

मॉर्निग स्किनकेअर स्टेप्स

मॉर्निग स्किनकेअर करताना नेमकं काय केलं पाहिजे ते स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.

Daily Skin Care

चेहरा स्वच्छ धुवा

रात्रभर चेहऱ्यावर तेल, घाम काढण्यासाठी सकाळी उठल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

Face Wash | GOOGLE

टोनर

 चेहरा धुतल्यानंतर ओपन पोअर्ससाठी तुम्ही टोनर वापरा तुम्ही नैसर्गिक गुलाब पाण्याचा वापर टोनर म्हणून करू शकता.

Rose Water Toner | GOOGLE

सीरम लावा

 जर तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील, तर व्हिटॅमिन-सी सिरम लावा यामुळे त्वचेला चमक येते.

Daily Skin Care | yandex

मॉइश्चरायझिंग

तुमची त्वचा कोरडी असो वा तेलकट, मॉइश्चरायझर लावणे गरजेचे आहे. यामुळे त्वचा मऊ राहते आणि तिचा ओलावा टिकून राहतो.

Moisturize

सनस्क्रिन लावा

तुम्ही घरात असाल किंवा बाहेर, SPF 30+ असलेले सनस्क्रीन नक्की लावा. हे त्वचेला सूर्याच्या किरणांपासून आणि अकाली वृद्धत्वापासून वाचवते.

Sunscreen | yandex

NEXT: Jaiphal Benefits For Male: पुरूषांसाठी जायफळ का आहे फायदेशीर?

येथे क्लिक करा...