Horoscope 27 August: 'या' तीन राशींवर रविवारी धनलक्ष्मीचा वर्षाव होणार; वाचा तुमची रास यात आहे का?

Ruchika Jadhav

मेष

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Mesh Rashi | Saam Tv

वृषभ

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

Mithun Rashi | Saam Tv

कर्क

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

Kark Rashi | Saam Tv

सिंह

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Sinh Rashi | Saam Tv

कन्या

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.

Kanya Rashi | Saam Tv

तुळ

जिद्द वाढेल. हितशत्रुंवर मात कराल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

Tul Rashi | Saam Tv

वृश्‍चिक

जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

Vruchik Rashi | Saam Tv

धनु

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.

Dhanu Rashi | Saam Tv

मकर

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Kumbh Rashi | Saam Tv

मीन

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नवीन परिचय होतील. प्रवासाचे योग येतील.

Min, Daily Horoscope | Saam Tv

Medu Vada Recipe: कमी तेलात क्रिस्पी मेदूवडा बनवण्याची सोपी रेसिपी

Medu Vada Recipe | Saam TV
येथे क्लिक करा.