Vishal Gangurde
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
संततीचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.
प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. सुसंवाद साधाल.
आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.