Daily Horoscope: मंगळवारचा दिवस या राशींसाठी ठरणार भाग्याचा

सतीश दौड-पाटील

मेष

मेष : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

Mesh Daily Horoscope | Saam Tv

वृषभ

वृषभ : कोणालाही जामीन राहू नका. वाहने जपून चालवावा. गुरुकृपा लाभेल.

Vrushabh, Daily Horoscope | Saam Tv

मिथुन

मिथुन : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. नवीन परिचय होतील.आरोग्याकडे दुर्लक्ष नको.

Mithun, Daily Horoscope | Saam Tv

कर्क

कर्क : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. प्रवासात काळजी घ्या.

Kark, Daily Horoscope | Saam Tv

सिंह

सिंह : मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. शक्यतो वादविवाद टाळावेत.

Sinh Rashi | Saam TV

कन्या

कन्या : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. नोकरीत चांगली स्थिती राहील.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

तूळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. जिद्द वाढेल.

Tul Rashi | Saam TV

वृश्चिक

वृश्‍चिक : काहींचा आध्यात्माकडे कल वाढेल. कोणालाही जामीन राहू नका.

Vruchik Rashi | Saam TV

धनु

धनू : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. नवे परिचय होतील

Dhanu, Daily Horoscope | Saam Tv

मकर

मकर : हितशत्रुंवर मात कराल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्य उत्तम.

Makar Rashi | Saam TV

कुंभ

कुंभ : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

मीन : खर्चाचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आशावादी राहाल.

Meen Rashi | Saam TV

NEXT: अगं बाई! जब्याच्या शालूचा थाटच न्यारा

Rajeshwari Kharat Photos | Instagram