Daily Horoscope : या राशीच्या लोकांचा दिवस फारसा अनुकूल राहणार नाही, मानसिक अस्वस्थता राहणार

साम टिव्ही ब्युरो

मेष

अनावश्यक कामात वेळ वाया जाण्याची शक्यता आहे.इतरांचे सहकार्य लाभेल.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ

संततीसौख्य लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.

Mithun Rashi | Saam TV

कर्क

आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

Kark Rashi | Saam TV

सिंह

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसायातील उधारी, उसनवारी वसूल होईल.

Sinh Rashi | Saam TV

कन्या

रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. दैनंदिन कामे यशस्वी होतील.

Kanya Rashi | Saam TV

तुळ

महत्त्वाची कामे शक्यतो टाळावीत. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक

मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. संतती सौख्य लाभेल.

Vruschik, Daily Horoscope | Saam Tv

धनु

मानसिक अस्वस्थता कमी होईल. एखादी आनंददायी घटना घडेल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

मानसिक अस्वस्थता कमी होईल. प्रवास सुखकर होतील.

Makar Rashi | Saam TV

कुंभ

मानसिक अस्वस्थता राहाणार आहे. दिवस फारसा अनुकूल नाही.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

मानसिक अस्वस्थता कमी होईल. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.

Min, Daily Horoscope | Saam Tv

NEXT: लग्नानंतर मुलीला या गोष्टी कधीच देऊ नयेत