Rashi Bhavishya In Marathi: जीवनात चांगले परिवर्तन येणार!

Chandrakant Jagtap

खर्च वाढेल

मेष : एखादी महत्त्वाची बातमी समजेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

Mesh Rashi | Saam TV

आर्थिक लाभ

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही.

Vrushabh Rashi | Saam TV

चांगली संधी मिळेल

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगली संधी लाभेल, प्रसिद्धी लाभेल.

Mithun Rashi | Saam TV

तणाव राहील

कर्क : कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

Kark Rashi | Saam TV

चांगले परिवर्तन

सिंह : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. जीवनात चांगले परिवर्तन येणार आहे.

Sinh Rashi | Saam TV

विचारपूर्वक वागा

कन्या : फार मोठे यश मिळण्यासारखी स्थिती नाही. विचार करुन वागण्याची गरज.

Kanya Rashi | Saam TV

पत्नीचा सल्ला घ्या

तुळ : मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल.

Tul Rashi | Saam TV

कर्तृत्वाला संधी

वृश्‍चिक : प्रॉपर्टी, गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. कर्तृत्वाला संधी मिळेल.

Vruchik Rashi | Saam TV

यश मिळेल

धनु : बौद्धिक, शैक्षणिक व साहित्याच्या क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल.

Dhanu Rashi | Saam TV

कर्ज मिळेल

मकर : व्यवसायात यश मिळेल. कर्ज प्रकरणे मंजूर होतील.

Makar Rashi | Saam TV

प्रतिष्ठा लाभेल

कुंभ : राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. पद, प्रतिष्ठा लाभेल.

Kumbh Rashi | Saam TV

कामे उरकून घ्या

मीन : शासकीय व्यक्तींना विशेष फायदा होईल. शासकीय कामे उरकून घ्यावीत.

Min, Daily Horoscope | Saam TV

NEXT : रात्री नखं का कापू नयेत?

Nails Cutting After Evening | SAAM TV