Daily Horoscope: महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्या!

Chandrakant Jagtap

आर्थिक लाभ

मेष : थोरामोठ्यांचे व मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.

Mesh Rashi | Saam TV

प्रतिष्ठा लाभेल

वृषभ : सार्वजनिक कार्यात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

Vrushabh Rashi | Saam TV

चांगली संधी

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभणार आहे. नवीन कल्पना राबवू शकाल.

Mithun Rashi | Saam TV

आरोग्य सांभाळा

कर्क : महत्त्वाची कामे नकोत. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Kark Rashi | Saam TV

भाग्य चमकेल

सिंह : उमेद वाढेल. मन आशावादी, आनंदी राहील. भाग्यकारक घटना घडेल.

Sinh Rashi | Saam TV

व्यवसायात यश

कन्या : फार मोठ्या यशाची अपेक्षा नको. व्यवसायात यश लाभेल.

Kanya Rashi | Saam TV

बौद्धिक यश

तूळ : शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. पत्रव्यवहार होईल.

Tul Rashi | Saam TV

आर्थिक स्थिती चांगली

वृश्‍चिक : व्यापारात, व्यवसायात चांगली स्थिती राहाणार आहे.

Vruchik Rashi | Saam TV

प्रवासाचे योग

धनु : उत्साह, उमेद वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Dhanu Rashi | Saam TV

व्यवसायात यश

मकर : महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. व्यवसायात यश मिळेल.

Makar Rashi | Saam TV

विवाह जमतील

कुंभ : उत्साह, उमेद वाढेल. प्रॉपर्टीचे प्रश्‍न मार्गी लागतील. विवाहेच्छूंचे विवाह जमतील.

Kumbh Rashi | Saam TV

निर्णय पुढे ढकला

मीन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मुलामुलींकरिता जादा खर्च करावा लागेल.

Min, Daily Horoscope | Saam TV

NEXT: तमिळ अभिनेत्रीचं प्रेमात पडणार सौंदर्य

sakshi agarwal | instagram