Horoscope Today : सुख तुमच्या दाराशी येईल, आरोग्याची काळजी घ्या; वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

साम टिव्ही ब्युरो

मेष

गुप्त शत्रूंपासून सावध राहा. आज तुमचे हितशत्रू पराभूत होतील.

मेष राशी भविष्य | Saam TV

वृषभ

दिवसभरात छोटे प्रवास होतील. दिवस संमिश्र राहील.

वृषभ राशी भविष्य | Saam TV

मिथुन

व्यायामाची आवड वाढेल. दिवसा खरेदीचे योग आहेत.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कर्क राशी भविष्य | Saam TV

सिंह

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नवनवीन ओळखी होतील.

सिंह राशी भविष्य | Saam TV

कन्या

आईची विशेष काळजी घ्यावी. सुख तुमच्या दाराशी येईल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

अध्यात्मिक अनुभव येण्याची शक्यता आहे. आज तुमच्यात पुढारीपण दिसेल.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

आज खर्चिक दिवस राहील. अडचणीतून मोठा मार्ग निघेल.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

नव्याने संसाराची स्वप्ने रंगवण्यास सुरुवात कराल. जिभेवर नियंत्रण ठेवा.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

वडिलोपार्जित संपत्तीतील अडथळे दूर होतील. आज दिवसभरात उदारपणे धार्मिक ठिकाणी दानधर्म कराल.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

तुमच्या बोलण्यामुळे गैरअर्थ घेतले जातील आणि मनस्ताप वाढेल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

सर्वांसोबत मिळून मिसळून राहण्याचा आजचा दिवस आहे. अचानक धनलाभ होईल.

मीन राशी भविष्य | Saam TV

Next : वजन कमी करण्यासाठी मखाना लाभदायी, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

makhana | yandex
येथे क्लिक करा