साम टिव्ही
जीभेवर नियंत्रण ठेवावे लागेल. आज तुम्हाला सांसारिक बाबींचा विसर पडेल.
आज तुम्हाला वैवाहिक जवळीक साधण्याची संधी मिळेल. आज दिवसभर शरीर आणि मनाला प्रसन्नता वाटेल.
कार्यालयात सन्मान मिळेल. इतरांशी बोलताना रागावर नियंत्रण ठेवावे. जोडीदाराचा सल्ला जरूर ऐका.
कोर्टाची अनेक दिवसांची रेंगाळत पडलेली कामे पूर्ण होतील. अचानक पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.
पोटाचे विकार बळावतील. जोडप्यांमध्ये वाद-विवाद होऊन रुसवे-फुगवे होतील.
कुटुंबीयाशी झालेले मतभेद दूर होतील. वडिलोपार्जित संपत्तीचे वाद मिटतील.
तुमच्या हातातून दिवसभरात धार्मिक कार्य घडेल. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील.
आजचा दिवस शुभ फलदायी ठरेल. आपलं बोलणे आणि वागणे एखाद्या वादाचं कारण ठरेल. आजारावर खर्च होईल.
दिवसभर इतरांच्या सल्ल्याने वागाल. एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
आज दत्तगुरूंची उपासना योग्य निर्णय घेण्यासाठी फायदेशीर ठरेल. सकारात्मकता वाढेल.
विनाकारण आणि वायफळ पैसे खर्च होतील. वरिष्ठ अधिकारी सहकार्य करतील.