Horoscope: या राशीच्या लोकांनी काळजी घ्या; आरोग्याच्या तक्रारी जाणवतील

साम टिव्ही ब्युरो

मेष : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींची वैचारिक प्रगती होईल.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Mithun Rashi | Saam TV

कर्क : शासकीय कामे मार्गी लागतील. वाहने जपून चालवावीत.

Kark Rashi | Saam TV

सिंह : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

Sinh Rashi | Saam TV

कन्या : अध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Kanya Rashi | Saam TV

तुळ : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

Vruschik, Daily Horoscope

धनु : जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. शत्रुपिडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल.

Kumbh Rashi | Saam TV

मीन : वाहने जपून चालवावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Min, Daily Horoscope | Saam Tv