Daily Horoscope: या राशींच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल

साम टिव्ही ब्युरो

मेष : व्यवसायात वाढ होईल. गुरुकृपा लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ : आर्थिक लाभ होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन : मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

Mithun Rashi | Saam TV

कर्क : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Kark Rashi | Saam TV

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Sinh Rashi | Saam TV

कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Kanya Rashi | Saam TV

तूळ : कर्मचारीवर्गाचेे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Vruschik, Daily Horoscope | Saam Tv

धनू : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

Kumbh Rashi | Saam TV

मीन : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

Min, Daily Horoscope | Saam Tv

NEXT: ब्लॅक फिटेड ड्रेसमध्ये नोराचा जलवा; हटके पोजवर चाहते फिदा