Sakshi Sunil Jadhav
आजचा दिवस साधारण राहील, मात्र नवीन प्रॉपर्टी खरेदीसाठी योग्य वेळ आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
दिवस मिश्र फलदायी असून संयम ठेवणे गरजेचे आहे. प्रवास टाळा आणि कुटुंबातील वाद टाळण्यासाठी समंजसपणा ठेवा.
घाईगडबडीत निर्णय टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते.नवीन वाहन खरेदीचा विचार होईल, पण अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका.
कामात यश मिळेल आणि भाग्याची साथ लाभेल. जुन्या चुका लक्षात ठेवून पुढे वाटचाल करा.
आर्थिक चिंता सतवू शकते, त्यामुळे चुकीचे निर्णय टाळा. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते.
धावपळीचा दिवस असून आरोग्याची काळजी घ्या. घरात पाहुण्यांमुळे गडबड आणि किरकोळ वाद संभवतात.
दिवस सकारात्मक असून सामाजिक संबंध वाढतील. नवीन प्रॉपर्टी खरेदीचा विचार होईल, पण वडिलांशी मतभेद होऊ शकतात.
आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. कामातून नवीन ओळख निर्माण होईल आणि व्यवसायात लाभ मिळेल.
प्रगतीचे योग असून मित्रभेटीमुळे आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल.
कामात व्यस्तता राहील, पण कुटुंबासाठी वेळ काढाल. संतान शिक्षणाकडे दुर्लक्ष करू शकते, लक्ष देणे गरजेचे.
राजकारणाशी संबंधित लोकांसाठी दिवस उत्तम आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
कामात अडथळे येऊ शकतात, निर्णय विचारपूर्वक घ्या. आरोग्य आणि प्रॉपर्टी व्यवहारात विशेष सावधगिरी बाळगा.