Horoscope Today : आज 'या' राशींच्या भाग्यात होणार मोठा बदल, तुमची रास?

Anjali Potdar

मेष

मातृ सुखाच्या दृष्टीने आजचा दिवस छान आहे. चांगल्या बातम्या कानावर येईल.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

कामात आज एक वेगळी ऊर्जा जाणवेल. केलेल्या कामाचे पुरेपूर श्रेय मिळेल.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

पैशाची आवक जावक चांगली राहील. दिवस सकारात्मक असेल.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

मनाच्या उंच भराऱ्या आज खऱ्या अर्थाने पूर्ण होतील. आपल्यात चांगले बदल घडतील.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

थोड्या अडचणी वाढण्याचा आजचा दिवस आहे. ओळखीमुळे या अडचणीतून तुम्ही सुटाल.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

नातेवाईकांबरोबर स्नेहभोजनाचे योग आहेत. सून-जावयांबरोबर चांगले संबंध राहतील.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तूळ

तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. जितके प्रवास कराल, तेवढीच व्यवसायात वृद्धी होईल.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्चिक

आपल्या कष्टाला आज सार्थ अशा घटना घडणार. केलेल्या आतापर्यंतच्या कामाचे चीज होईल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

आपल्याविषयी अनेकांच्या मनात आज कटूता निर्माण होईल. कामांत अडथळे निर्माण करण्याचा बरेच जण प्रयत्न करतील.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

आनंद आणि सुखामध्ये भर घालणारा आजचा दिवस आहे. कोर्टाचे निकाल मनाप्रमाणे लागतील.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

पोटाची दुखणी डोकेवर काढतील. तब्येतीपासून स्वतःची काळजी घ्या. आपले वर्तन सांभाळा.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

कोणाला आपलंसं करायचं असेल तर आजच्या दिवसाच्या संधीचे सोने करा. आपली सकारात्मकता अशीच ठेवा.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

NEXT : डे आऊटिंगचा प्लान करताय? मुंबईजवळ आहे 'हे' खास लोकेशन

Mumbai Picnic Spot | SAAM TV
क्लिक करा