Today Horoscope: आयुष्याच्या जोडीदाराकडून मिळेल मोठं Surprise; आनंदाश्रू येण्याची शक्यता

Ruchika Jadhav

मेष

लक्ष लागणार नाही. कुठल्या न कुठल्या गोष्टीची काळजी वाटत राहाणार आहे.

Mesh Rashi | Saam Tv

वृषभ

आरोग्य उत्तम राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Vrushabh Rashi | Saam Tv

मिथुन

शैक्षणिक क्षेत्रातील व कलेच्या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल.

Mithun Rashi | Saam Tv

कर्क

अनेकांशी सुसंवाद निर्माण करू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात संधी लाभेल.

Kark Rashi | Saam Tv

सिंह

व्यवसायात समाधानकारक वातावरण राहाणार आहे.

Sinh Rashi | Saam Tv

कन्या

स्वभावामध्ये हट्टीपणा निर्माण होईल. खोळंबलेली कामे मार्गी लागतील.

Kanya Rashi | Saam Tv

तुळ

यशाची अपेक्षा पूर्ण होईल. सावधगिरीने वागावे लागणार आहे.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक

अनेकांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

vrushik rashi | Saam Tv

धनु

प्रवास शक्यतो टाळावेत. कर्मचाऱ्यांनी नोकरीमध्ये काळजी घ्यावी.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

गेली काही महिने अडलेली कामे आता मार्गी लागतील.

Makar Rashi | Saam TV

कुंभ

प्रत्येक काम सावधगिरीने व काळजीने करावे लागेल.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

परिस्थिती सुधारत आहे. आशादायक वातावरण निर्माण होईल.

Min, Daily Horoscope | Saam Tv

Gautami Patil: मला ओ...म्हणत्यात लवंगी मिरची

Gautami Patil | Saam TV