Rashi Bhavishya Today : गुरुवारी होणार भरभराट; 'या' राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार

साम टिव्ही

मेष

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

Mesh Daily Horoscope | Saam Tv

वृषभ

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. गाठीभेटी पार पडतील.

Vrushabh | saam tv

मिथुन

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Mithun Rashi Bhavishya | Saam tv

कर्क

महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Kark, Daily Horoscope | Saam Tv

सिंह

वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.

Sinh Rashi Bhavishya | Saam tv

कन्या

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

kanya | saam tv

तूळ

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. एखादी गुप्त वार्ता समजेल.

Tul Rashi | Saam tv

वृश्‍चिक

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.

Vruchik Rashi | Saam tv

धनू

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Dhanu, Daily Horoscope | Saam Tv

मकर

नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. जिद्दीने कार्यरत राहाल.

Makar Rashi Bhavishya | Saam tv

कुंभ

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.

Kumbh Rashi Bhavishya | Saam tv

मीन

मन आनंदी व आशावादी राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Meen Rashi | Saam tv

Next : लग्नानंतर महिला गुगलवर काय सर्च करतात? वाचून म्हणाल...

Google | Yandex