Shreya Maskar
भारतातील डोंग गावात रोज पहिला सूर्योदय दिसतो.
डोंग गाव अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्यात येते.
डोंग गाव भारत-चीन सीमेजवळ आहे.
डोंग गावात सूर्योदय झाला की दोन नद्या एकत्र आल्यासारखे अद्भुत दृश्य पाहायला मिळते.
डोंग गावात लोहित आणि सती अशा दोन नद्या आहेत.
पहाटे 4 वाजता डोंग गावात सूर्योदय होतो.
आता हिवाळ्यात येथे सूर्यास्त दुपारी साडेचारच्या सुमारास होतो.
डोंग गावात तुम्ही ट्रेकिंगचाही आनंद घेऊ शकता.