Dahi Handi 2023 Celebration: मानवी मनोरे रचूनच दहीहंडी का फोडली जाते?

Manasvi Choudhary

दहीहंडी उत्सव

आज सर्वत्र मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा होत आहे.

Dahi Handi 2023 Celebration | Saam Tv

श्रीकृष्ण जन्माष्टमी

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दहीहंडी हा सण साजरा केला जातो.

Dahi Handi 2023 Celebration | Saam Tv

दहीहंडी का फोडतात

जन्माष्टमीच्या दिवशी दहीहंडी का फोडतात काय आहे इतिहास जाणून घ्या

Dahi Handi 2023 Celebration | Saam Tv

आवड

बाळश्रीकृष्णाला दही, दूध , लोणी हे पदार्थ खुप आवडतात.

Dahi Handi 2023 Celebration | Saam Tv

श्रीकृष्ण

श्रीकृष्ण लहानपणी आपल्या मित्रांसह वृदांवनातील गोपिकांच्या घरातील दही, लोणी चोरत असे.

Dahi Handi 2023 Celebration | Saam Tv

खोडकर श्रीकृष्ण

वृदांवनातील गोपिकांनी यशोदेकडे तक्रार केली आणि यशोदेने श्रीकृष्णापासून दहीचे भांडे उंचीवर ठेवले

Dahi Handi 2023 Celebration | Saam Tv

मानवी मनोरे रचण्याची कल्पना

श्रीकृष्णाला मातीच्या भांड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मनोरे रचण्याची कल्पना सुचली आणि त्याने मित्रांसह दहीचे भांडे काढण्यास यशस्वी होत असे.

Dahi Handi 2023 Celebration | Saam Tv

दहीहंडी सण

बाळश्रीकृष्णाने सुरू केला हा उत्सव आजही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

Dahi Handi 2023 Celebration | Saam Tv

NEXT: Spruha Joshi: स्पृहाची लव स्टोरी मात्र तुम्हाला माहितीये काय?

Spruha Joshi | Instagram