Vishal Gangurde
सध्या पल्लवी हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहे.
पल्लवीने हिमाचल प्रदेशमधील फोटो शेअर केले आहे.
पल्लवीने हिमाचल प्रदेशमधील स्थानिक महिलांचा पेहराव केला आहे.
पल्लवी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
पल्लवीला अभिनयाची खूप आवड आहे.
पल्लवीने 'हैद्राबाद कस्टडी' चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकरली आहे.
पल्लवीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.
पल्लवी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.