Satish Daud
पीएसआय पल्लवी जाधव कायमच चर्चेत असतात.
पल्लवी जाधव पोलिस दलातील दामिनी पथकात कार्यरत आहे.
लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पल्लवी खासगी आयुष्यातही खूप चर्चेत असतात.
पीएसआय पल्लवी जाधव नुकतीच गेल्यावर्षी लग्नगाठ बांधली होती.
पल्लवी जाधव सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात.
अनेकदा पल्लवी आपले फोटो तसेच व्हिडीओ शेअर करत असतात.
नुकतेच पल्लवी जाधवने आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये पल्लवी जाधव खूपच सुंदर दिसत आहेत.
नेटकऱ्यांनी पल्लवी जाधव यांच्या फोटोंना तुफान प्रतिसाद दिला आहे.