Saiee Manjrekar: मराठमोळ्या सई मांजरेकरचा रेड वेस्टर्न लूक

साम टिव्ही ब्युरो

महेश मांजेरकर यांची मुलगी

सई मांजरेकर हिने सलमानच्या चित्रपटातून नायिका म्हणून पदार्पण केलं.

Saiee Manjrekar | Instagram

पहिला चित्रपट

'दबंग 3' मधील तिची भूमिका खूपच गाजली.

Saiee Manjrekar | Instagram

ऑफर्स

तिला अनेक तेलुगू चित्रपटांचे ऑफरही मिळत आहेत.

Saiee Manjrekar | Instagram

पहिला तेलुगू चित्रपट

तिने 'घनी' या चित्रपटाद्वारे तेलुगूमध्ये पदार्पण केलं.

Saiee Manjrekar | Instagram

नवीन चित्रपट

याशिवाय नुकताच तिचा ‘स्कंद’ हा तेलुगू चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Saiee Manjrekar | Instagram

नवीन फोटो

दरम्यान, सईने सोशल मीडियावर तिचे काही खुच सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

Saiee Manjrekar | Instagram

लूक

या फोटोंमध्ये तिचा रेड वेस्टर्न लूक दिसत आहे.

Saiee Manjrekar | Instagram

व्हायरल फोटो

कमरेवर हातात ठेवलेला तिचा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

Saiee Manjrekar | Instagram

Next: तुला फुल म्हणू की फुलाला तू म्हणू...

Shivani Narayanan | Instagram