Curd Side Effects: दही खाल्यानंतर हे 4 पदार्थ खाणे टाळाच, नाहीतर...

Manasvi Choudhary

दही

आपल्याकडे अनेकजण आहारासोबत दह्याचे सेवन करतात.

Curd Side Effects | canva

गुणधर्म

दहीमध्ये व्हीटॅमिन बी २, व्हीटॅमिन बी १२, कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशियम निरोगी बॅक्टेरिया असे गणधर्म आहे जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

curd

दहीसोबत काय खाऊ नये

परंतु काही असे पदार्थ आहेत जे दह्यासोबत किंवा दही खाल्याबरोबर खाल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होईल.

Curd Side Effects | canva

मासे

आयुर्वेदानुसार, दही आणि मासे दोन्हीतही भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्याने हे एकत्र खाऊ नयेत, खाल्याने त्वचा व अपचनाची समस्या होऊ शकतात.

Fish | Social Media

दूध

दूध व दह्यात फॅट्स भरपूर असल्यानेही ते एकत्र खाऊ नये. दही खाल्याबरोबर दूध पिल्यास ॲसिडिटी, मळमळणे, छातीत जळजळणे, पोट फुगणे या समस्या होतात

Milk

आंबा

दही खाल्यावर लगेच आंबा खाल्याने शरीरात टॉक्सीन्स होऊ शकतात. या फूड कॉम्बिनेशनने ॲलर्जी होऊ शकते.

Mango | Social Media

कांदा

जेवताना दही व कांदा एकत्र खाऊ नये कारण दही थंड तर कांदा गरम असल्याने एकत्र खाणे चुकीचे आहे. यामुळे त्वचेची ॲलर्जी, रिॲक्शन होऊ शकते.

onion | yandex.

NEXT: Married Women: महिलांनी लग्नानंतर नोकरी केली तर...

Married Women | Canva
येथे क्लिक करा....