Astro Tips: गळ्यात तुळशीची माळ घालण्याचे महत्व काय?

Manasvi Choudhary

तुळस

हिंदू धर्मात तुळशीला विशेष धार्मिक महत्व आहे.

Astro Tips | Canva

तुळशी माला घालण्याचे फायदे

शास्त्रानुसार, गळ्यात तुळशीची माळ घालण्याचेही अनेक फायदे आहेत.

Astro Tips | Canva

तुळशी माळीचे प्रकार

श्यामा आणि रामा असे तुळशीच्या माळीचे दोन प्रकार आहेत.

Astro Tips | Canva

मन होते शांत

श्यामा तुळशीची माळ धारण केल्याने व्यक्तीचे मन शांत आणि जीवनात सकारात्मकता येते.

Astro Tips | Canva

आत्मविश्वास वाढवते

रामा तुळशीची माळ व्यक्तीच्या जीवनात आत्मविश्वास वाढवते.

Astro Tips | Canva

मन प्रसन्न होते

गळ्यात तुळशीची माळ घातल्याने मन प्रसन्न होते

Astro Tips | Canva

बुध आणि गुरू हे दोन्ही ग्रह बलवान होतात

तुळशीची माळ घातल्याने कुंडलीतील बुध आणि गुरू हे दोन्ही ग्रह बलवान होतात.

Astro Tips | Canva

एकदा घातलेली माळ परत काढू नये

एकदा गळ्यात घातलेली तुळशीची माळ परत कधीही काढू नये.

Astro Tips | Canva

NEXT: Health Tips :रिकाम्या पोटी खा 'ही' फळे, आठवडाभरात होईल वजन कमी

Health Tips | Canva
येथे क्लिक करा...