Vastu Shastra: घरात मोरपिस ठेवणं मानलं जातं शुभ, काय आहेत फायदे?

Manasvi Choudhary

मोराचे पीस

घराच्या सुख-शांती आणि समृद्धीसाठी मोराचे पीस असणं महत्वाचं मानलं जातं

Vastu Shastra | Social Media

घरात मोरपीस ठेवण्याचे फायदे

ज्योतिषशास्त्रानुसार, घरात मोरपीस ठेवण्याचे अनेक फायदे आहेत.

Vastu Shastra | Social Media

नकारात्मकता दूर

विविध रंगाच्या छटांनी असलेला मोरपीस घरात ठेवल्याने नकारात्मकता दूर होते.

Vastu Shastra | Social Media

धनप्राप्ती होते

धनप्राप्ती व्हावी यासाठी घरात मोरपीस ठेवणे

Vastu Shastra | Social Media

वाईट नजर लागत नाही

नवजात बाळ्याच्याजवळ मोरपीस ठेवल्यास त्याला कोणाची वाईट नजर लागणार नाही.

Vastu Shastra | Social Media

शत्रुही होईल मित्र

देवघरात रात्रभर मोरपीस ठेवल्याने शत्रुही मित्र होईल

Vastu Shastra | Social Media

NEXT: Vastu Tips: देवघरात असाव्यात 'या' गोष्टी, आर्थिक संकट होईल दूर

Vastu Tips | Social Media
येथे क्लिक करा...